7people arrested in 72 lakh gold Smuggling at Delhi Airport Twitter @ANI
देश

दिल्ली एअरपोर्टवर 72 लाखांचे सोने जप्त,7 जणांना अटक

दिल्ली विमानतळावर इंडिगो आणि स्पाइसजेट एअरलाइन्सच्या चार कर्मचार्‍यांसह इतर सात जणांना अटक

दैनिक गोमन्तक

दिल्ली विमानतळावर इंडिगो आणि स्पाइसजेट एअरलाइन्सच्या चार कर्मचार्‍यांसह इतर सात जणांना अटक करण्यात आली आहे.72 लाख किमतीची सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपाखाली कस्टम अधिका-यांनी त्यांना अटक केली असल्याचे सांगितले जात आहे.

याबाबदल बोलताना दिल्ली कस्टमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की 24 तास चाललेल्या या कारवाईत एकूण 7 जणांना अटक करण्यात अली असून त्यातील काहीजण इंडिगो आणि स्पाइसजेट एअरलाइन्सचे कर्मचारी असून या सोन्याची एकूण किंमत 72,46,353 रुपये इतकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Job Promise Robbery Case: 24 लाखांच्या दरोड्याचा आरोपी पुन्हा गजाआड! 18 वर्षांच्या तरुणाची फसवणूक; कोलवाळ पोलिसांकडून एकाला अटक

Goa ST Community Development Fund: एसटींच्या प्रश्नाला उत्तर द्या! 3200 कोटींचा निधी का पोहोचला नाही? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांचा भाजप सरकारला थेट सवाल

Houthi Rebels Attack Saudi Arabia: हौथी बंडखोरांचा सौदी अरेबियावर मोठा प्रतिहल्ला! 'अरामको'चे तेल प्रकल्प क्षेपणास्त्रे अन् ड्रोनने लक्ष्य

Narendra Modi Exam Reform Task Force: विद्यार्थ्यांच्या आक्रोशानंतर मोदी सरकारचे मोठे पाऊल; नंदन नीलेकणी यांच्याकडे 'टास्क फोर्स'ची धुरा

Veeresh Borkar RGP Office Dispute: आरजीपी कार्यालयात अनधिकृत प्रवेशास बंदी! आमदार वीरेश बोरकरांचे नियंत्रण; खोलकर यांच्या गटाने नोंदविला आक्षेप

SCROLL FOR NEXT