7 dead in a car accident in Koramangala area of Bengaluru in Karnataka Dainik Gomantak
देश

कर्नाटकात मोठा अपघात, 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू

बेंगळुरूच्या (Bengaluru) कोरमंगला (Koramangala) भागात कार अपघातात (Karnataka Accident) सात जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

दैनिक गोमन्तक

कर्नाटकातील(Karnataka) बेंगळुरूच्या (Bengaluru) कोरमंगला (Koramangala) भागात कार अपघातात (Karnataka Accident) सात जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघाता बद्दल ही माहिती स्थानिक पोलिसांनी दिली असून प्राथमिक माहितीनुसार, ऑडी क्यू 3 रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडकल्याने हा अपघात झाला आहे. कोरमंगला येथे रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात कारमधील सर्व 7 जणांचा मृत्यू झाला आहे. (7 dead in a car accident in Koramangala area of Bengaluru in Karnataka)

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. बीआर रविचंतगौड़ा यांनी सांगितले की की 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आणि एकाचा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला.तर पोलीस आयुक्तांनी कार कुठून येत होती याचा तपास केला जात असल्याचे सांगत ड्रिंक न ड्राईव्ह आहे का हेही तासात असल्याचे सांगितले आहे.

हा अपघात गाडी वेगाने आल्याने झाला असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे . निष्काळजी, वेगाने वाहन चालवल्याने हा अपघात झाला. फुटपाथवरील बोलार्डला कार धडकली. ते म्हणाले की, लगतच्या इमारतीची भिंतही पडली आहे.एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अपघातात ठार झालेल्या सात लोकांमध्ये करुणा सागर आणि बिंदू, होसूर तामिळनाडूमधील डीएमके आमदारा वाय प्रकाश यांची मुले आणि सून यांचा समावेश आहे. याला खुद्द आमदाराने दुजोरा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: गोव्याची फॉलोऑननंतर ‘जिगर’! अभिनव-मंथनची झुंजार भागीदारी; कर्नाटकविरुद्ध लढत अनिर्णित

Montha Cyclone Update: मोंथा वादळाचा 'शालिमार एक्सप्रेस'ला फटका! गोव्यातून सुटली उशिरा; किनारपट्टीजवळील 120 रेल्वेगाड्या रद्द

Roy Naik: 'आपली तयारी, पण पक्षाचा निर्णय अंतिम'! फोंड्यातील पोटनिवडणुकीबद्दल रॉय नाईकांचे स्पष्टीकरण

Uguem Firing: कोणी केला गोळीबार? उगवे प्रकारणानंतर राज्यात खळबळ, 7 जण ताब्यात; दोन्ही जखमी कामगार बिहारचे

Horoscope: कामात यश, प्रेमात स्थैर्य आणि पैशात वाढ; आजचा दिवस कोणासाठी भाग्यवर्धक?

SCROLL FOR NEXT