Wipro  Dainik Gomantak
अर्थविश्व-

Wipro: विप्रो' च्या मालकांनी मध्येच सोडले होते शिक्षण, साबण-तेलापासून उभी केली IT कंपनी

Azim premji: भारतात 1980 मध्ये आयटी (IT)व्यावसायात पावूल

दैनिक गोमन्तक

Azim premji: अजीम प्रेमजी यांनी वयाच्या २१ व्या वर्षी वडिलांच्या निधनानंतर त्यांनी कंपनीची जबाबदारी स्वीकारली. ऐवढ्या कमी वयात येवढी मोठी जबाबदारी अंगावर आल्या नंतर व्यवसायाला अनेक उंचीवर घेवून जाण्याच मोठ अव्हान त्यांनी पेलले. गेल्या वर्षी 2021 मध्ये, 9,713 कोटी रुपयांची देणगी भारताच्या अर्थखात्याला देऊन ते भारताचे सर्वात मोठे देणगीदार बनले. आज विप्रोचे मालक अझीम प्रेमजी यांचा ७७ वा वाढदिवस आहे, जे अशा महान प्रतिभेने समृद्ध आहेत.

अझीम प्रेमजी यांनीच 1980 मध्ये अमेरिकन कंपनी सेंटिनेल कॉम्प्युटर कॉर्पोरेशनच्या संयुक्त विद्यमाने वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रोडक्ट्स लिमिटेड, ही कंपनी एक साबण आणि वनस्पती तेल व्यापार करणारी कंपनी आयटी कंपनी म्हणून सुरू केली. पर्सनल कॉम्प्युटर बनवण्यासोबतच कंपनीने सॉफ्टवेअर सेवाही देण्यास सुरुवात केली. त्यानंतरच कंपनीचे नाव बदलून विप्रो करण्यात आले.

त्यानंतर आयटी (IT)कंपनी विप्रोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अझीम प्रेमजी 30 जुलै 2019 रोजी निवृत्त झाले आहेत.

अजीम प्रेमजी यांचा जन्म 24 जुलै 1945 मध्ये झाला, त्यांनी इंजीनियरींग केले, त्यांनी देशाला दिलेले योगदान पाहून त्यांना भारत सरकार कडून दिला जाणारा पद्मभूषण 2005 साली जाहिर झाला, आणि 2011 मध्ये त्यांना पद्मविभूष हा पुरस्कार मिळाला. अजीम प्रेमजी यांचे पूर्वज तांदळाचा व्यावसाय करत होते, 29 डिसेंबर 1945 मध्ये अजीम प्रेमजी यांच्या वडीलांनी वेस्टर्न इंडिया व्हेजीटेबल प्रोडक्ट्स लिमीटेड कंपनी स्थापन केली.

1970 ही कंपनीचा टर्नओवर साधारण पणे 7.2 कोटी रूपये येवढा होता. त्या नंतर त्यांनी भारतात 1980 मध्ये आयटी (IT)व्यावसायात पावुल ठेवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT