कोट्यावधी व्यवसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मुकेश अंबानी यांनी एका मोठ्या कंपनीला एक ऑफर दिली आहे. Danik Gomantak
अर्थविश्व-

Reliance: मुकेश अंबानींनी दिली 'या' कंपनीला मोठी ऑफर

कोट्यावधी व्यवसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मुकेश अंबानी यांनी एका मोठ्या कंपनीला एक ऑफर दिली आहे. यामुळे छोटे, मोठे व्यवसायिक उद्योजक (businessman) थेट रिलायन्सशी संपर्कात येऊ शकतात.

दैनिक गोमन्तक

रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी रिटेल क्षेत्रात एक मोठी योजना आखली असल्याचे समोर येत आहे. रिलायन्स आणि फ्युचर ग्रुप व्यवहार कायद्याच्या कचाट्यात अडकलेला आहे, तरी कोट्यावधी व्यवसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मुकेश अंबानी यांनी एका मोठ्या कंपनीला (company) एक ऑफर दिली आहे. यामुळे छोटे, मोठे व्यवसायिक उद्योजक (businessman) थेट रिलायन्सशी संपर्कात येऊ शकतात.

रिलायन्स कंपनीकडून अशा प्रकारच्या खरेदीची चाहुल लागताच कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ पहावयास मिळाली आहे. जस्ट डायल (Just dial)कंपनीने देशभरातील व्यवसायिकांना एकाच मंचावर आणले आहे. याच्या मध्यमातून कोणत्याही व्यवसायिकांपर्यंत सहज पोहोचता येते. गेल्या 25 वर्षांपासून ही कंपनी काम करत आहे. या कंपनीसाठीच रिलायन्सने 80 ते 90 कोटींच्या खरेदीचा प्रस्ताव ठेवला असल्याचे बोलले जात आहे. या खेरीदीच्या प्रस्तावामुळे रिलायन्सचे शेअर्स 52 टक्क्यांनी वधारले आहेत. हा करार पूर्ण झाल्यास जस्ट डायलवर रिलायन्सचा ताबा असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

AI+ New Gadgets: भन्नाट फीचर्स अन् जबरदस्त परफॉर्मन्स! AI+ ने बाजारात आणली 3 नवी शक्तिशाली गॅजेट्स; काय आहेत वैशिष्ट्ये? किंमत किती?

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT