RBI, RBI Rules Regarding Mutilated Note, RBI guidelines for damaged notes, RBI circular on damaged notes, RBI rules for mutilated notes, RBI rules for soiled notes, RBI Rule on Damaged Notes Exchange
RBI, RBI Rules Regarding Mutilated Note, RBI guidelines for damaged notes, RBI circular on damaged notes, RBI rules for mutilated notes, RBI rules for soiled notes, RBI Rule on Damaged Notes Exchange Dainik Gomantak
अर्थविश्व-

RBI Rule on Notes Exchange : भाऊ! फाटलेल्या नोटांच काय करायच?

दैनिक गोमन्तक

मुंबई : बर्‍याचदा आपल्याला दुसऱ्यांकडून फाटलेल्या नोटा मिळतात किंवा त्या आपल्याकडून फाटतात. नसेल तर गडबडीत त्या खिशात राहील्याने भिजतात. अशा वेळी त्या नोटा कोण घेत नाही आणि आपल्याला बँकेची आठवण येत नाही. त्यावेळी आपले आर्थिक नुकसान होते. आता आपल्याला आपले आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते. फक्त आपल्याला RBI चे नियम माहित पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊया. काय आहेत फाटलेल्या आणि भिजलेल्या नोटांच्या बाबतीत. (RBI Rule on Damaged currency notes exchange)

आपल्याकडील चलनी नोटा फाडल्या किंवा कपडे धुताना ओल्या होतात किंवा त्या फाटतात. अशा त्या नोटा बँकांमधून सहजपणे बदलू न मिळू शकतात. पण जर नोटा बदलून देण्यास बँक नकार देऊ शकत नाहीत. केंद्रीय बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ने फाटलेल्या नोटा बदलण्याबाबत आपले नियम स्पष्ट केले आहेत. जर तुम्हाला कोणतीही फाटलेली नोट बदलायची असेल, तर तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करून फाटलेल्या किंवा भिजलेल्या नोटा सहज बदलू शकता.

आरबीआयने फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी केला 'हा' नियम -

2009 मध्ये, RBI (RBI Rules Regarding Mutilated Note) ने फाटलेल्या नोटांच्या नियमाबाबत एक मोठा बदल केला होता, ज्यामध्ये तुम्ही फाटलेल्या नोटा तीन परिस्थितींमध्ये बदलू शकता. तुम्ही RBI कार्यालयात किंवा अधिकृत बँक शाखांमध्ये नोटा बदलू शकता. नोटा बदलण्यासाठी बँका तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारू शकत नाहीत. परंतु, एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून नोट जाळली किंवा खराब केली असेल, तर बँक नोट बदलण्यास नकार देऊ शकते.

जर 2000 च्या नोटेची लांबी 88cm असेल तर तुम्हाला त्याचे पूर्ण पैसे मिळतील. दुसरीकडे, जर तुमच्याकडे नोटेचा यापेक्षा कमी तुकडा असेल तर, तुम्हाला 2000 रुपयांच्या नोटेऐवजी फक्त 1000 रुपये मिळतील. याशिवाय जर एटीएममधून (ATM) खराब नोट निघाली असेल तर पुरावा म्हणून, बँक एटीएम मशीनमधून संदेश किंवा चिट दाखवू शकता. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.

भिजलेल्या नोटा बदलल्या जाऊ शकतात का?

तर हो... पण आपल्याकडील बहुतांश लोक हे भिजलेल्या नोटा बदलण्यासाठी बँकेत (Bank) जात नाहीत. तर त्या घरीच वाळवतात किंवा त्यांना ईस्त्री करतात. पण जर नोटच धुऊन गेली तर? म्हणजे तिचा रंग गेला तर? त्यावेळी तुम्ही ती नोट बँकेत बदलून घेऊ शकता. अट एकच नोटवरील नंबर स्पष्टपणे दिसायला हवेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT