Yes Bank Dainik Gomantak
अर्थविश्व

Yes बँकेच्या नफ्याला बुडीत कर्जाचं ग्रहण

खाजगी क्षेत्रातील येस बँकेने सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.

दैनिक गोमन्तक

Yes Bank: खाजगी क्षेत्रातील येस बँकेने सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 32 टक्क्यांनी घसरुन 152.82 कोटी रुपयांवर आला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत बँकेला 225.50 कोटी रुपयांचा नफा झाला होता. त्याच वेळी, 2022 च्या जून तिमाहीत निव्वळ नफा 310.63 कोटी रुपये होता.

उत्पन्नात वाढ: बँकेने म्हटले आहे की, जुलै-सप्टेंबर 2022 मध्ये एकूण उत्पन्न 6,394.11 कोटी रुपये झाले, जे मागील वर्षी याच तिमाहीत 5,430.30 कोटी रुपये होते. असेट्स क्वालिटीच्या बाबतीतही बँकेच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. बँकेचे NPA किंवा बुडीत कर्जे 2021 च्या सप्टेंबर तिमाहीत 14.97 टक्क्यांवरुन 12.89 टक्क्यांवर घसरली आहेत.

नफा का घसरला: मागील वर्षीच्या याच तिमाहीत 377.37 कोटी रुपयांवरुन 582.81 कोटी रुपये झाली आहे. तरतुदीत वाढ झाल्यामुळे बँकेचा (Bank) नफा कमी झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT