Petrol  Dainik Gomantak
अर्थविश्व

पेट्रोल होणार स्वस्त? सरकारी रिफायनरीज ‘प्रोडक्शन स्टाइल’ करतायेत बदल

सरकारी रिफायनरी कंपन्या (Government refinery companies) कच्च्या तेलाची आयात वाढवत आहेत, आणि त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी त्यांच्या 'उत्पादन शैली'मध्ये बदलही करत आहेत.

दैनिक गोमन्तक

देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर बऱ्याच काळापासून उच्च आहेत. त्याचबरोबर पेट्रोलची मागणीही झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत सरकारी रिफायनरी कंपन्या (Government refinery companies) कच्च्या तेलाची आयात वाढवत आहेत, आणि त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी त्यांच्या 'उत्पादन शैली'मध्ये बदलही करत आहेत.

यूएस-आफ्रिकामधून आयात

भारत (India) जगातील कच्च्या तेलाचा तिसरा सर्वात मोठा आयातदार देश आहे. भारत सध्या प्रामुख्याने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आखाती देशांवर अवलंबून आहे. परंतु अलीकडे, देशातील कच्च्या तेलाच्या आयात मिश्रणात पश्चिम आफ्रिका (West Africa) आणि अमेरिकेचा वाटा वाढला आहे. हे हलके दर्जाचे कच्चे तेल आहे, जे रिफायनरी कंपन्यांना अधिक पेट्रोलचे उत्पादन करण्यास मदत करते. तर डिझेल आणि केरोसिन सारखी इतर जड श्रेणीची इंधने आखाती देशांमधून येणाऱ्या कच्च्या तेलामध्ये मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात.

पेट्रोल उत्पादनावर कंपन्या झाल्या शिप्ट

पूर्वी भारत सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवत असे. त्याच वेळी, डिझेल हे उद्योग आणि ट्रक कंपन्यांसाठी आर्थिक इंधन होते. म्हणूनच मग देशातील रिफायनरीज कच्च्या तेलापेक्षा जास्त डिझेल तयार करायच्या. परंतु आता पेट्रोलची मागणी वाढत आहे. यासंदर्भात, एनरगू एस्पेक्ट्स मधील संशोधन प्रमुख अमृता सेन (Amrita Sen) म्हणतात की, रिफायनरी कंपन्या आता डिझेल ऐवजी कच्च्या तेलापासून पेट्रोलच्या उत्पादनावर अधिक भर देत आहेत. अशा परिस्थितीत भविष्यात पश्चिम आफ्रिकेतून जास्त प्रमाणात पेट्रोल असलेल्या कच्च्या तेलाची आयात वाढू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT