Whatsapp New Feature  Dainik Goomantak
अर्थविश्व

WhatsApp लवकरच येणार हे फिचर, वाढेल अॅमिनची पावर अन् सदस्यांना होइल फायदा

व्हॉट्सअॅप ग्रुपसाठी नवीन फीचरवर काम करणे सुरु असुन हे फीचर अॅडमिनला अधिक जबाबदार बनवेल, आणि एक नवीन पावर देखील देईल.

दैनिक गोमन्तक

Whatsapp New Feature: व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मिडिया प्लॅटफ्रॉर्म आहे. व्हॉट्सअॅप नव नवे फिचर लाँच करत असते. आता मेटा-मालकीचे व्हॉट्सअॅप अँड्रॉइडसाठी नवीन फीचरवर काम करत आहे. 

'Admin Review' असे या नव्या फीचरचे नाव आहे. या फीचर अंतर्गत, ग्रुप अॅडमिनला त्यांचा ग्रुप चांगल्या प्रकारे मॉडरेट करण्यास मदत केली जाईल. हे नवीन फीचर अॅडमिनला अधिक जबाबदार बनवेल आणि एक नवीन पावर देखील देईल. 

  • ग्रुप अॅडमिनला नवीन जबाबदारी मिळेल 

WABetaInfo च्या ताज्या अहवालानुसार, जेव्हा अॅडमिन रिव्ह्यू फीचर सक्षम असेल, तेव्हा ग्रुप मेंबर्स ग्रुप अॅडमिनला विशिष्ट मॅसेज रिपोर्ट करु शकतील. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, ग्रुपमध्ये असा कोणताही मॅसेज आला, जो तुम्हाला आवडत नसेल, तर तुम्ही तो मॅसेज ग्रुप अॅडमिनला कळवू शकाल. एकदा रिपोर्ट केल्यानंतर ग्रुप अॅडमिन त्या मॅसेजवर कारवाई करू शकतो.

अॅडमिन तो मॅसेज डिलीट देखील करू शकतो किंवा मॅसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला ग्रुपमधून लेफ्ट करु शकतो. त्यामुळे ग्रुपमध्ये चांगले वातावरण निर्माण होईल. 

  • हा पर्याय कुठे मिळेल?

रिपोर्टनुसार नवीन पर्याय ग्रुप सेटिंग्ज सेक्शनमध्ये उपलब्ध असेल.तसेच अहवालात नमूद केले आहे की रिपोर्ट केलेले मॅसेज केवळ ग्रुप अॅडमिन्सना आणि अॅपच्या नवीन सेक्शनमध्ये दिसतील. हा सेक्शन ग्रुपच्या माहितीच्या पुढे असेल. काही कालावधीनंतर तो मॅसेज नाहिसा होतील. सध्या या फिचरवर काम करत आहे. पहिले फीचर बीटा टेस्टर्ससाठी सादर केले जाईल. यानंतर, ते सर्वांसाठी रोलआउट केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT