Gold and cryptocurrency Dainik Gomantak
अर्थविश्व

दिवाळीत सोने आणि क्रिप्टोकरन्सी खरेदी करायची तर जाणून घ्या..

दैनिक गोमन्तक

क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणार असाल तर आता गुंतवणूक ही डिजिटल वॉलेटमध्ये (Digital wallet) साठवली जाईल. सोन्याप्रमाणे बँक लॉकरमध्ये याची गुंतवणूक ठेवण्यासाठी आवश्यकता नाही. डिजिटल मधून त्याचा व्यवहार 24 तास करता येणार आहे.

जर क्रिप्टो विकायचे असेल तेव्हा ते विकता येईल. क्रिप्टोच्या तुलनेत सोने विकणे कठीण आहे. वॉलेटमध्ये बिटकॉइन (Bitcoin) असेल तर त्याच्या मदतीने ऑनलाइन शॉपिंगही करता येते. गुंतवणूकदार म्हणून, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणे आणि साठवणे सोन्यापेक्षा सोपे आहे.

गोल्ड आणि क्रिप्टो दोन्ही समाविष्ट करता येईल:

पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण ठेवण्याचा सल्ला आर्थिक तज्ञांकडून दिला आहे. अशा परिस्थितीत, ते पोर्टफोलिओमध्ये बिटकॉइनसारख्या क्रिप्टोकरन्सी समाविष्ट करण्यात आली आहे. मात्र, त्याचा वाटा खूपच कमी आहे.

तज्ज्ञांचे सांगितले की, गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये सोने आणि क्रिप्टोकरन्सी या दोन्हींचा समावेश करता येईल. एखादी गुंतवणुक करायची असेल तर एकाची निवड करणे हा योग्य निर्णय होणार नाही.

दीर्घकालीन परतावा:

कनिका अग्रवाल यांनी सांगितले की, दिवाळीच्या निमित्ताने अशा गोष्टींमध्ये गुंतवणूक (Investment) करा जी दीर्घ मुदतीत उत्तम परतावा असेल. अशा परिस्थितीत, क्रिप्टोकरन्सीमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणे हा एक स्मार्ट निर्णय असेल. यामध्ये गुंतवणूक करणे हा एक स्मार्ट निर्णय आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhutani Infra: ‘मेगा प्रोजेक्ट’ चे अधिकार आता मुख्यमंत्र्यांकडे; 'भूतानी’ला भाजप सरकारचीच परवानगी असा काँग्रेसचा दावा

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT