The Share market remained stable even after major economic changes Dainik Goamnatk
अर्थविश्व

मोठ्या आर्थिक बदलानंतर देखील मार्केट स्थिरच

महिंद्रा, एल अँड टीसह केवळ अशा काही निवडक शेयर्समध्येच वाढ दिसून अली आहे.

Dainik Gomantak

आज बुधवारी आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी मार्केट(Share Market) थोड्या वाढीने खुले झालेले पाहायला मिळाले. आज बीएसईचा(BSE) मुख्य निर्देशांक 52,801 अंकांवर उघडला असून तो काल सेन्सेक्स(Sensex) 397.04 अंक वधारून 52,769.73 अंकांवर बंद झाला होता. सेन्सेक्स 100 अंकांनी खाली 52668 अंकांवर होता.

महिंद्रा, एल अँड टीसह केवळ अशा काही निवडक शेयर्समध्येच वाढ दिसून अली आहे.

एनएसईचा निफ्टी 50 देखील 43 अंकांच्या खाली 15768 अंकांवर पोहोचला आहे . मंगळवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 119.75 ने वाढून 15,812.35 वर पोहोचला आहे.

सेन्सेक्स कंपन्यांपैकी आयसीआयसीआय बँकेच्याशेअर्समध्ये 2.83 टक्क्यांनी वाढ झाली. एचडीएफसी, अ‍ॅक्सिस बँक, सन फार्मा, एनटीपीसी आणि महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांचे शेयर्स सुद्धा वधारले तर दुसरीकडे, एचसीएल टेक, डॉ. रेड्डीज, मारुती आणि टेक महिंद्रा यांच्या शेअर्स मध्ये घसरण झाली आहे.

सुरवातीच्या बाजारचा आजचा विचार करता सेन्सेक्सच्या 30 कंपन्यांपैकी 21 कंपन्यांचा किंवा शेयर्सचा फायदा झाला तर नऊ कंपन्यांचा तोटा झालेला पाहायला मिळत आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप 0.46 टक्क्यांनी वधारला असून जियोजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे रिसर्च हेड विनोद नायर म्हणाले की अनुकूल आर्थिक परिणाम आणि आशियाई बाजारातील सकारात्मक कल यांच्यामुळे देशांतर्गत बाजारात वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT