Infosys
Infosys Dainik Gomantak
अर्थविश्व

इन्फोसिस विकत घेणार ही कंपनी इतक्या कोटींमध्ये डिल

दैनिक गोमन्तक

भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी (IIT) कंपनी इन्फोसिस परदेशात,विशेषतः युरोपमध्ये आक्रमकपणे आपला व्यवसाय विस्तारत आहे. यासंदर्भात कंपनी नविन करार करणार आहे.या डीलमध्ये इन्फोसिस डेन्मार्कची लाईफ सायन्स कंपनी विकत घेणार आहे. या कराराची माहिती खुद्द इन्फोसिसने बुधवारी शेअरबाजारला दिली आहे.

इन्फोसिसने सांगितले की,हा करार आर्थिक वर्ष 2023च्या पहिल्या तीन महिन्यात पूर्ण होऊ शकतो.बेस संपादन केल्याने इन्फोसिसला अनेक फायदे होणार आहेत.कंपनीने म्हटले आहे की डेटा सायन्समधील तज्ञांची टीम BASE ला आधुनिक तांत्रिक विकास आणि ट्रेंडमध्ये आघाडीवर ठेवते.बेसचा डेटा वर जोरदार फोकस आहे.कंपनीकडे व्यवसाय तर्कशास्त्र आणि तंत्रज्ञान यांच्यातील अंतर भरून काढण्याची आणि त्यांना एकत्रित करण्याची क्षमता आहे.

BASE चा व्यवसाय या देशांमध्ये आहे

BASE लाइफ सायन्सची सध्या डेन्मार्क,स्वित्झर्लंड,यूके,जर्मनी,फ्रान्स,इटली आणि स्पेनमध्ये उपस्थिती आहे. सुमारे 200 उद्योग तज्ञ सध्या कंपनीशी संबंधित आहेत. इन्फोसिससोबतच्या या करारानंतर,बेस लाइफ सायन्सेस ग्राहक,आरोग्य (health),प्राणी आरोग्य,मेडटेक आणि जीनोमिक्स यासारख्या विभागांमध्ये आपला पोर्टफोलिओ विस्तारित करेल. बेस लाइफ सायन्सेसचे सीईओ मार्टिन वोरगार्ड म्हणाले,इन्फोसिसचे उत्प्रेरक बनून,आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर आमच्या विस्ताराला गती देऊ आणि आमच्या लोकांसाठी वाढीच्या संधी निर्माण करू.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गासाठी राज ठाकरेंचं भर सभेत मोदींकडं साकडं

OCI चे भवितव्य आता गृहमंत्री अमित शहांच्या हाती, CM सावंत म्हणतात... 'आम्ही कोणाला फसविले नाही'

India Russia Relations: भारत रशिया यांच्यात होणार मोठा करार; पुतिन सरकारच्या सहकार्याने बनवला ‘हा’ प्लॅन

Swati Maliwal Assault Case: 'भाजपने षड्यंत्राचा भाग म्हणून स्वाती मालीवाल यांना...', 'आप' नेत्या आतिशी यांचा घणाघात

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT