Smart Phones under 10K in India Dainik Gomantak
अर्थविश्व

Smart Phones under 10K: जर बजेट 10 हजार रुपये असेल तर 'हे' 5 फोन फक्त अन् फक्त तुमच्यासाठी आहेत

Ashutosh Masgaunde

Smart Phones under rs 10 Thousand in India: भारतात 10 हजार रुपयांच्या खाली अनेक मोबाईल फोन उपलब्ध आहेत जे परवडणारे आणि विश्वासार्ह आहेत.

10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या या सर्वोत्कृष्ट फोन्समध्ये डिस्प्ले, परफॉर्मन्स, कॅमेरा आणि बॅटरी लाइफ पैसे फेडणारी आहे.(specifications)

जर तुमचे बजेट 10 हजार रुपये असेल आणि तुम्हाला एक चांगला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुम्ही भारतातील 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचे आम्ही सूचवलेले मोबाइल फोन्स खरेदी करु शकता

Samsung Galaxy M13

Samsung Galaxy M13

डिस्प्ले: 6.6-इंच FHD+, 1080 x 2408 पिक्सेल रिझोल्यूशन

प्रोसेसर: Exynos 1280

रॅम: 4GB किंवा 6GB

स्टोरेज: 64GB किंवा 128GB, microSD द्वारे 1TB पर्यंत वाढवता येईल

बॅक कॅमेरे: 50.0MP + 5.0MP + 2.0MP

फ्रंट कॅमेरा: 8MP

बॅटरी: 6,000mAh, 15W चार्जिंग स्पीड

ऑपरेटिंग सिस्टम: Android v12.0

Realme Narzo 50i

Realme Narzo 50i

डिस्प्ले: 6.5 इंच

रॅम: 4 जीबी

स्टोरेज: 64GB

बॅटरी: 5000mAh

प्रोसेसर: ऑक्टा-कोर प्रोसेसर

बॅक कॅमेरा: 8MP

फ्रंट कॅमेरा: 5MP

Redmi 10A

Redmi 10A

डिस्प्ले: 6.53 इंच

रॅम: 4 जीबी

स्टोरेज: 64GB

बॅटरी: 5000mAh

प्रोसेसर: MediaTek Helio G25 Octa-Core

बॅक कॅमेरा: 13MP

फ्रंट कॅमेरा: 5MP

Nokia G11 Android 12

Nokia G11 Android 12

डिस्प्ले: 6.5 इंच

रॅम: 4GB

स्टोरेज: 64GB

बॅटरी: 5050mAh

प्रोसेसर: Unisoc T606

बॅक कॅमेरा: 13MP + 2MP + 2MP

फ्रंट कॅमेरा: 8MP

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT