Share Market Dainik Gomantak
अर्थविश्व

Share Market: दिवसाची सुरुवात घसरणीसह , सेन्सेक्स 860 अंकांनी गडगडला

Share Market Today: शेअर बाजारामध्ये घसरण कायम असल्याचे पाहायला मिळत असून बाजार सुरु होताच सेन्सेक्स 650 अंकानी घसरला.

दैनिक गोमन्तक

आज शेअर मार्केटमधील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. जागतिक शेअर बाजारात दिसत असलेल्या घसरणीच्या संकेताचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जवळपास सव्वा टक्के घसरण झाली आहे. (Share Market Today News)

आज शेअर मार्केट सुरू होताच सेन्सेक्स निर्देशाकांत 647.37 अंकांची घसरण होत 54,188.21 अंकावर खुला झाला. तर, निफ्टीमध्ये 183.55 अंकाची घसरण होऊन 16,227.70 अंकावर सुरू झाला. मागील काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 757.16 अंकाची घसरण होत 54,080 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टीमध्ये 222 अंकाची घसरण होऊन 16,189 अंकावर व्यवहार करत होता.

* रुपयात घसरण

आज डॉलरच्या तुलनेत रुपयांत 21 रुपयांची घसरण झाली आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 77.13 प्रति डॉलर इतक्या किंमती खुला झाला आहे. हा रुपयाचा आतापर्यंतचा नीचांकी दर आहे. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपयांची किंमत 76.92 रुपये इतकी झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT