bullet.jpg
bullet.jpg 
अर्थविश्व

रॉयल एन्फिल्डने लॉन्च केल्या दोन नवीन बाईक

दैनिक गोमंतक

रॉयल एनफील्डने आज आपल्या दोन प्रसिद्ध बाईक इंटरसेप्टर आणि कॉन्टिनेंटल जीटीचे (Continental GT) अद्ययावत रूपात बाजारात आणल्या आहेत. या दोन्ही बाईक्स कंपनीच्या एमआयवाय फिचरसह सादर करण्यात आल्या आहेत, जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार बाईक खरेदी करता येतील. या नवीन एमआयवाय पर्यायात दुचाकीच्या सीट पासून गार्ड, टूरिंग मिरर, फ्लाय स्क्रीन उपकरणांनी अद्ययावत बाईक उपलब्ध आहेत.(Royal Enfield Launch New Edition of Intercepter And Continental Gt)

'मेक इट युअर' या पर्यायाद्वारे ग्राहक आपल्या बाइकला एक्सेसरीजने सुसज्ज करू शकतात. नवीन इंटरसेप्टर 650 आता दोन नवीन लाल आणि निळ्या सिंगल टोन रंगामध्ये एक्सेसरीज ड्युअल टोन कलर्ससह उपलब्ध आहेत. ड्युअल टोनमध्ये डाउनटाउन ड्रॅग आणि सनसेट स्ट्रिपचा देखील समावेश आहे. तसेच त्याचे क्रोम व्हेरिएंट मार्क 2 अपडेट केले गेले आहे. बाईकच्या मागच्या बाजूला देखील केसरी आणि ड्युअल टोन रंग उपलब्ध आहेत. 
अजबच गाव आहे राव! प्रत्येक व्यक्ती कमावतोय 32 लाख, तरी कोणीच कपडे घालत नाही

इंटरसेप्टर 650 (Interceptor Chrome) च्या स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत 2,75,467 रुपये आहे, तर कस्टम कलर व्हेरिएंटची किंमत 2,83,593 रुपये आहे. याव्यतिरिक्त तुम्हाला क्रोम व्हेरिएंट बाईकसाठी 2,97,133 रुपये खर्च करावे लागतील. त्याचबरोबर कॉन्टिनेंटल जीटीच्या स्टँडर्ड कलरवेज व्हेरिएंटची किंमत 2,91,701 आणि कस्टम थीम व्हेरिएंटची किंमत 2,99,830 रुपये आहे, क्रोम व्हेरिएंटची किंमत 3,13,367 रुपये आहे. या दोन्ही बाईकचे बुकिंगही सुरू करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT