Currency Note Dainiok Gomantak
अर्थविश्व

Currency: 500 आणि 1000 च्या जुन्या नोटांबाबत RBI चा मोठा खुलासा, पुन्हा चालणार...!

Currency Note Latest News: देशभरात नोटबंदीनंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांबाबत अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत.

Manish Jadhav

Currency Note Latest News: देशभरात नोटबंदीनंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांबाबत अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत.

तुम्हीही त्यावेळी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलल्या नसतील, तर आता तुमच्याकडे आणखी एक संधी आहे... RBI (Reserve Bank Of India)) कडून मोठी माहिती समोर येत आहे. तुमच्या घरी अजूनही जुन्या नोटा आहेत का? जर होय, तर जाणून घेऊया RBI ने काय सांगितले आहे.

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) एक पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पत्रात 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्याबाबत आहे.

व्हायरल झालेल्या पत्रात असा दावा करण्यात आला आहे की, आरबीआयने (RBI) विदेशी नागरिकांना भारतीय नोटा बदलून देण्याची सुविधा आणखी वाढवली आहे.

सत्य काय आहे

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB Fact Check) च्या फॅक्ट चेक टीमने या प्रकरणाची चौकशी केली आणि सत्य समोर आणले. पीआयबीने या व्हायरल पोस्टची सत्यता तपासली आहे. PIB फॅक्ट चेकने म्हटले आहे की, विदेशी नागरिकांना 500-1000 च्या जुन्या नोटा बदलून देण्याची सुविधा वाढवण्याचा दावा खोटा आहे.

तसेच, सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेल्या या दाव्याबद्दल ट्विट करत ते म्हणाले की, विदेशी नागरिकांना भारतीय नोटाबंदीच्या नोटा बदलून देण्याची सुविधा 2017 मध्ये संपली आहे. 500 आणि 1000 च्या नोटा बदलण्याबाबत असा कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

SCROLL FOR NEXT