RBI grant new Small Finance Bank Centrum Financial Services Limited & BharatPe Dainik Gomantak
अर्थविश्व

'या' बँकांसाठी डिजिटल बँकिंग युनिट्स स्थापन करण्यासाठी RBI कडून मार्गदर्शक तत्त्वे जारी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सांगितले आहे, ग्राहकांसाठी सतत कार्यरत असलेल्या बॅंका डिजिटल बँकिंग युनिट्स उघडू शकतात.

दैनिक गोमन्तक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सांगितले आहे, ग्राहकांसाठी सतत कार्यरत असलेल्या बॅंका डिजिटल बँकिंग युनिट्स उघडू शकतात. ही युनिट्स दोन प्रकारची असणार आहेत. जिथे पहिले ग्राहक सर्व सेवाचा लाभ स्वत: घेतील. दुसऱ्यामध्ये ग्राहकांना मदत केली जाईल. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये 75 जिल्ह्यांमध्ये जवळपास 75 युनिट्सची स्थापना करणार असल्याची घोषणा केली होती.

डिजिटल बँकिंग युनिट्स (DBUs) च्या स्थापना संदर्भात RBI ने मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत. या युनिट्सद्वारे सेवांमध्ये खाते उघडणे, रोख पैसे काढणे, ठेवी, KYC अपडेट, कर्ज आणि तक्रार नोंदणी या सेवांचा लाभ घेत येणार आहे. बँकांमध्ये (Bank) उघडलेल्या डिजिटल बँकिंग युनिट्समध्ये अशा प्रकारच्या सेवांचा समावेश असल्याने ग्राहकांना या सेवांचा फायदा होणार आहे.

मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे सांगण्यात आले आहे की, डिजिटल बँकिंग उत्पादने आणि सेवा संपूर्णपणे डिजिटल आहेत, जेथे ग्राहक स्वत: उत्पादने किंवा सेवांचा लाभ घेऊ शकतील.

* कोणत्या बँकांना परवानगी आहे

मार्गदर्शक तत्त्वांनुसार, डिजिटल बँकिंगचा अनुभव असलेल्या अनुसूचित व्यावसायिक बँकांना RBI ची परवानगी न घेता टियर-1 ते टियर-VI केंद्रांमध्ये डिजिटल बँकिंग युनिट्स उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: युवा शक्ती आणि उत्साहाचा संचार; 'या' राशींना मिळणार नोकरीत बढती, वाचा राशी भविष्य!

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

SCROLL FOR NEXT