Rakesh Gangwal Dainik Gomantak
अर्थविश्व

इंडिगो एअरलाइन्सचे सह-संस्थापक राकेश गंगवाल यांनी बोर्ड पदाचा दिला राजीनामा

इंडिगो एअरलाइन्सचे सह-संस्थापक राकेश गंगवाल यांंनी बोर्ड पदाचा राजीनामा दिला आहे.

दैनिक गोमन्तक

इंडिगोचे सहसंस्थापक राकेश गंगवाल यांनी बोर्ड पदाचा राजीनामा दिला आहे. इतकंच नाही तर ते एअरलाईन्समधील आपली हिस्सेदारीही कमी करणार आहेत. कोरोना महामारीमुळे भारतीय विमान कंपन्यांसमोर खडतर आव्हान असताना गंगवाल यांनी हा निर्णय घेतला आहे.(Rakesh Gangwal Cofounder Of Indigo Airlines Has Resigned)

त्यामुळे गंगवाल यांनी राजीनामा दिला

गंगवाल यांनी हा निर्णय अशा वेळी घेतला आहे, जेव्हा भारतीय विमान कंपन्यांसमोर कठीण आव्हाने आहेत. गंगवाल हे इंडिगो एअरलाइन्सच्या मालकीच्या इंटरग्लोब एव्हिएशनचे सह-संस्थापक होते. यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात कंपनीचे दुसरे सह-संस्थापक राहुल भाटिया यांच्यासोबत सुरु असलेल्या वादामुळे त्यांनी संचालक मंडळाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.

हळूहळू वाटा कमी होईल

इंडिगो बोर्डाला लिहिलेल्या पत्रात, गंगवाल म्हणाले, पुढील पाच वर्षांमध्ये इंटरग्लोबमधील माझा हिस्सा हळूहळू कमी करण्याचा मानस आहे. गंगवाल यांच्याकडे इंटरग्लोबमध्ये 14.65 टक्के आणि त्यांच्या पत्नी शोभा गंगवाल यांच्याकडे 8.39 टक्के हिस्सा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

France Violence: नेपाळनंतर फ्रान्समध्ये 'अराजक'! नवा पंतप्रधान निवडताच उसळला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोड सुरु; 200 आंदोलकांना अटक VIDEO

"माझे आजोबा पंतप्रधान...", प्रसिद्ध हिंदी अभिनेत्रीची Post Viral; नेपाळच्या राजकारणाशी नेमका संबंध काय?

Goa Assembly Speaker Election: सभापतीपदाच्या खूर्चीवर कोण बसणार? विरोधी पक्षाकडून एल्टन डिकॉस्ता मैदानात; सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात

Goa Cabinet: दिवाडीतील सप्तकोटेश्वर मंदिराचा चेहरामोहरा बदलणार; 'कोटी तीर्थ कॉरिडॉर'ला मंत्रिमंडळाची मंजुरी

Goa Taxi Issue: 'विश्वास ठेवला अन् सरकारनं फसवलं'; टॅक्सी व्यावसायिकांची मंत्रालयाबाहेर गर्दी, सीएमनी दिला Busy असल्याचा मेसेज

SCROLL FOR NEXT