LPG Cylinder Rate Cut 1st June Dainik Gomantak
अर्थविश्व

गॅसच्या दरात मोठी कपात, हे सिलिंडर 135 रुपयांनी स्वस्त

इंडेन सिलिंडर 135 रुपयांनी स्वस्त होणार असून दिल्लीत 2219 रुपये प्रति सिलिंडर दराने उपलब्ध होणार आहे.

दैनिक गोमन्तक

आज 1 जून रोजी LPG सिलिंडरचे नवीन दर (LPG Gas Cylinder Price Today) जाहीर करण्यात आले असून 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. आजपासून हा सिलिंडर 135 रुपयांनी स्वस्त झाला आहे. सरकारी पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइलने व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 135 रुपयांची कपात केली. त्यानंतर इंडेन सिलिंडर 135 रुपयांनी स्वस्त होणार असून दिल्लीत 2219 रुपये प्रति सिलिंडर दराने उपलब्ध होणार आहे.

घरगुती ग्राहकांना दिलासा मिळाला नाही

घरगुती ग्राहकांना म्हणजेच 14.2 किलोग्रॅम सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांना आज या सिलिंडरवर कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्‍याच्‍या दरात कोणताही बदल झालेला नाही आणि तो 19 मे रोजी सारखाच आहे.

तुमच्या शहरातील सिलिंडरची कमी झालेली किंमत जाणून घ्या

  • मुंबई 2306 ऐवजी 2171.50 रुपये,

  • कोलकाता 2454 ऐवजी 2322 रुपये,

  • चेन्नई 2507 ऐवजी 2373 रुपये मिळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात आला कामाच्या शोधात, सोबत आणला गांजा; ओडिशातील 29 वर्षीय युवकाच्या आवळल्या मुसक्या

Goa Politics: खरी कुजबुज; घोडा काँग्रेसच्या वाटेवर?

Goa Cricket: 8 चौकार, 3 षटकार! गोव्याच्या 'तनिषा'ची वादळी खेळी व्यर्थ; आंध्र प्रदेशचा 18 धावांनी विजय

Goa News: 28 गुन्ह्यांचे अपराधीकरण झाले रद्द! गोवा राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; तुरुंगवासाऐवजी दंडाची तरतूद

Nagarjuna At IFFI 2025: '..अजूनही देशात शिवा म्हणूनच हाक मारतात'! अभिनेते नागार्जुन यांचा दिलखुलास संवाद; उलगडला भावनिक प्रवास

SCROLL FOR NEXT