PM Kisan Scheme Latest News Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: आता पती-पत्नी दोघांनाही मिळणार PM किसान योजनेंतर्गत 6,000 रुपये?

PM Kisan Samman Nidhi Update: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सरकार शेतकर्‍यांच्या खात्यात तीन हप्त्यात 6000 रुपये पाठवते.

दैनिक गोमन्तक

PM Kisan Samman Nidhi Update: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सरकार शेतकर्‍यांच्या खात्यात तीन हप्त्यात 6000 रुपये पाठवते. आतापर्यंत या योजनेत अनेकवेळा बदल करण्यात आला आहे. मात्र, आता पती आणि पत्नी या दोघांनाही या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचं बोललं जात आहे. चला तर मग या योजनेच्या नियमांविषयी जाणून घेऊया...

माहित आहे की कोणाला फायदा होईल?

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या नियमांनुसार, पती-पत्नी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. जर कोणी लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास सरकार त्याच्याकडून वसूली करेल. या व्यतिरिक्त, अशा अनेक तरतुदी आहेत, ज्या शेतकऱ्यांना (Farmers) अपात्र ठरवतात. अपात्र शेतकऱ्याने या योजनेचा लाभ घेतल्यास सरकारला सर्व हप्ते परत करावे लागतील.

त्यांना फायदे मिळणार नाहीत

जर एखाद्याकडे शेती आहे, परंतु तो सरकारी कर्मचारी किंवा सेवानिवृत्त कर्मचारी असेल तर तो या योजनेसाठी अपात्र ठरतो. त्याचबरोबर सध्याचे किंवा माजी खासदार, आमदार, मंत्री असे लोकही किसान योजनेच्या फायद्यासाठी अपात्र ठरतात. व्यावसायिक नोंदणीकृत डॉक्टर (Doctor), अभियंता, वकील, चार्टर्ड अकाउंटंट किंवा त्यांचे कुटुंबीय देखील अपात्रतेच्या यादीमध्ये येतात. आयकर देय कुटुंबांनाही या योजनेचा फायदा होणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT