पणजी: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत काही प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये इंधनाच्या किमतीत थोडीशी घट झाली आहे. गोव्यात देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत किरकोळ बदल झाला आहे.
गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:
North Goa ₹ 96.58
Panjim ₹ 96.58
South Goa ₹ 96.31
गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:
North Goa ₹ 88.34
Panjim ₹ 88.34
South Goa ₹ 88.08
गोव्यातील आजचे CNG दर खालीलप्रमाणे:
Goa CNG Rate: ₹ 92 प्रति किलो
चार महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर
दिल्ली: पेट्रोल ₹९४.७७/लिटर, डिझेल ₹८७.६७/लिटर
मुंबई: पेट्रोल ₹१०३.५०/लिटर, डिझेल ₹९०.०३/लिटर
कोलकाता: पेट्रोल ₹१०५.४१/लिटर, डिझेल ₹९२.०२/लिटर
चेन्नई: पेट्रोल ₹१००.८०/लिटर, डिझेल ₹९२.३९/लिटर
भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा सामान्य माणसाच्या जीवनावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर खोलवर परिणाम करत असतात. तेलाची मागणी वाढली किंवा कुठेतरी पुरवठ्यात अडथळा आला की, त्याचा परिणाम थेट किमतींवर दिसून येतो.
भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेच्या सुमारे ८० टक्के तेल परदेशातून आयात करतो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि रुपया-डॉलरच्या विनिमय दरातील बदल यांचाही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर परिणाम होतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.