Xi Jinping Dainik Gomantak
अर्थविश्व

China Economy: चीनी अर्थव्यवस्थेचा लवकरच फुगा फुटणार, रोजगाराबाबत मोठा खुलासा

China News: प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था खूप महत्त्वाची असते.

दैनिक गोमन्तक

China Economy: प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था खूप महत्त्वाची असते. कोणत्याही देशाच्या प्रगतीत अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा असतो. त्याचबरोबर चीनच्या अर्थव्यवस्थेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. वास्तविक, चीनच्या अर्थव्यवस्थेत घसरण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर टांगती तलवार दिसत आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात चिनी अर्थव्यवस्थेतही घसरण होण्याची शक्यता आहे.

उत्पादनात मोठी घसरण

खरं तर, ऑक्टोबरमध्ये चीनमधील (China) उत्पादन क्षेत्रात मोठी घसरण दिसून आली, ज्यामुळे अर्थव्यवस्थेत मंदीची भीती वाढली आहे. चीनच्या सरकारी सांख्यिकी ब्यूरो आणि अधिकृत उद्योग समूहानुसार, मासिक खरेदी व्यवस्थापकांचा निर्देशांक 49.2 पर्यंत घसरला आहे. जो सप्टेंबरमध्ये 50.1 होता.

रोजगार कमी

त्याच वेळी, हे आकडे नवीन नोकऱ्या आणि करारांबद्दलचे चित्र देखील स्पष्ट करतात. किंबहुना, या आकडेवारीनुसार, नवीन करार आणि रोजगारामध्ये (Employment) घट झाली आहे. त्यामुळे आता चीनची अर्थव्यवस्था घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेच्या (Economy) घसरणीमागे इतरही अनेक कारणे आहेत, ज्याचा फटका चीनला बसत आहे.

निर्यात प्रभावित

याशिवाय चीनमध्ये कोविड-19 वर मात करण्यासाठी शहरांमध्ये वारंवार लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आले. यामुळे देशांतर्गत बाजारात ग्राहकांच्या खर्चात घट झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजमध्ये मालिकेसाठी आरपारची लढाई! पाचव्या टी-20 साठी प्लेइंग-11 मध्ये कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट होणार?

Tarun Tejpal Case: तेजपालच्या याचिकांवरील सुनावणी 3 नोव्हेंबरला; जन्मठेपेच्या मागणीवरही लक्ष

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

SCROLL FOR NEXT