PPF 

 

Dainik Gomantak 

अर्थविश्व

PPF खाते बंद असल्यास होईल आर्थिक नुकसान

दरवर्षी PPF खात्यात 500 रुपये टाकणे आवश्यक असून अनेक लोक एवढी रक्कम टाकू शकत नाही.

दैनिक गोमन्तक

तुमचे पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF) खाते बंद असल तर ते लवकर सुरू करावे. हे खाते बंद असल्यामुळे तुमचे अनेक आर्थिक नुकसान होऊ शकते. सर्वप्रथम हे जाणून घेवूया की हे खाते बंद का होते. वास्तविक, या खात्यात दरवर्षी किमान 500 रुपये जमा करावे लागतात. हे काम 15 वर्षे करावे लागणार आहे. अनेक वेळा लोक विविध कारणामुळे खात्यात किमान रक्कमही टाकू शकत नाहीत, त्यामुळे खाते बंद होते.

* या पद्धतीचा वापर करून PPF खाते करा सुरू

* पीपीएफ खाते पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया फारशी अवघड नाही.

* पीपीएफ खाते पुनः अॅक्टिव करण्यासाठी, तुम्हाला ते उघडलेल्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जावे लगेल.

* तुम्हाला खाते पुन्हा अॅक्टिव करण्यासाठी एक फॉर्म भरावे लागेल.

*फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला थकबाकी भरावी लागेल. यांचा अर्थ असा की ज्या प्रत्येक वर्षी तुम्ही पैसे भरले नाही, तुम्हाला किमान 500 रुपये भरावे लागतील. या पेमेंटसह, तुम्हाला प्रती वर्ष 50 रुपये दंड देखील भरावा लागेल.

PPF खाते बंद असल्याचे तोटे

* 2016 मध्ये सरकारने नियम बदलले आणि काही परिस्थितिमध्ये परिपक्वतापूर्वी ppf खाते बंद करण्याची परवानगी दिली. हे खाते पाच वर्षे सुरू झाल्यानंतरच केले जाऊ शकते. तुमचे खाते बंद असल्यास, ते अॅक्टिव केल्याशिवाय तुम्हाला सुविधा मिळणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: सिंगापूरातून दिल्लीत उतरला, विमानतळावरच भामट्याला अटक; शिवोलीतील महिलेला घातला होता 1 कोटींचा गंडा

Goa Film Festival: 'कोकणीतून चित्रपट निर्मितीसाठी पुढे या'! CM सावंतांचे आवाहन; राज्य चित्रपट महोत्सवाचा थाटात समारोप

Goa CM Helpline: तुमच्या तक्रारी थेट CM सावंत ऐकणार, एका फोनवर प्रश्न सुटणार; 24x7 नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री हेल्पलाईन' सुरू

Bonderam: 'दिवाडी बेट' सजले! ‘बोंदेरा’ उत्साहात साजरा; सामुदायिक एकतेचे आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन

Salvador Do Mundo: साल्वादोर द मुंदचे ग्रामस्थ आक्रमक! कचरा, मैदानाची दुरवस्था, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT