iPhone SE  Dainik Gomantak
अर्थविश्व

iPhone च्या किमतीमध्ये घट; फ्लिपकार्टवर बंपर ऑफर

हा हँडसेट फ्लिपकार्टवर एक्सचेंज ऑफरसह उपलब्ध आहे.

दैनिक गोमन्तक

iPhone SE 3 लाँच झाल्यानंतर iPhone SE 2 ची किंमत कमी झाली आहे. स्वस्त iPhone खरेदी करण्यासाठी इच्छुक ग्राहकांसाठी हा उत्तम पर्याय आहे.

iPhone SE 2 वर काय ऑफर आहे?
अ‍ॅपलचा iPhone SE 2 फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. ग्राहक हा फोन (Phone) Rs 25,999 ला खरेदी करू शकता. ही किंमत फोनच्या 64GB स्टोरेज वेरिएंटची आहे. फोनचा 128GB स्टोरेज वेरिएंट 27,999 रुपयांना उपलब्ध आहे. सिटी बँकेच्या (Bank) क्रेडिट आणि डेबिट कार्डवर यूजर्सना 1000 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल. याचबरोबर ग्राहक 44,999 रुपयांमध्ये 256GB वेरिएंट खरेदी करू शकतात. हा हँडसेट फ्लिपकार्टवर एक्सचेंज ऑफरसह उपलब्ध आहे.

फोनमध्ये एकच 12-मेगापिक्सेल रियर कॅमेरा (Camera) आणि 7-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. यामध्ये A13 बायोनिक प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. फोन FaceID सह येत नाही. यात बायोमेट्रिक अनलॉकिंगसाठी टच आयडी सेन्सरचा समावेश आहे. फोनचा पुढचा आणि मागचा पॅनल ग्लासने बनला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT