Indian Army Recruitment 2022 Notification, Government jobs notification,  Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Army Recruitment 2022: 10 वी आणि 12 वी पास विद्यार्थ्यासाठी सुवर्णसंधी

10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवार 30 एप्रिल 2022 पर्यंत या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

दैनिक गोमन्तक

इंडियन आर्मी, बंगाल इंजिनियर ग्रुप (बीईजी) सेंटर रुरकीने लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टोअरकीपर, कुक, एमटीएस, लस्कर आणि वॉशरमन यासह विविध गट बी आणि सी पदांसाठी जागा निघाल्या आहेत. 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवार 30 एप्रिल 2022 पर्यंत या भरतीसाठी अर्ज करू शकतात. (Indian Army Recruitment 2022 Notification)

* रिक्त पदांचा माहिती
* LDC - 04 पदे
* स्टोअरकीपर - 03 पदे
* कुक - 19 पदे
* MTS - 05 पदे
* लष्कर - 02 पदे
* वॉशरमन - 03 पदे

लष्कराने यापूर्वी जारी केलेल्या अधिसूचनेत रिक्त पदांच्या संख्येत सुधारणा केली आहे. आता 30 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची संधी आहे. 12वी पास LDC/स्टोअरकीपर पदांसाठी तर 10वी पास एकूण/MTS/लष्कर/वॉशरमन पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे पूर्ण झालेले असावे. तसेच राखीव वर्गांसाठी वयोमर्यादेत सूट देण्याची तरतूद आहे.

उमेदवार या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. तुमचा भरलेला अर्ज कमांडंट, बंगाल इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर, रुरकी, हरिद्वार, उत्तराखंड- 247667 वर 30 एप्रिलपर्यंत पाठवावे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी indianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Canacona: पर्यटन व्यवसायातील कामगारांचे हित जपणार, काणकोणात मंत्री तवडकरांची ग्वाही

Valpoi Road Issue: होंडा येथील रस्त्यांची दुरवस्था, गावकरवाडा ते पोलिस स्टेशनपर्यंत दैना; नवरात्रीपूर्वी डागडुजी करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Live News: व्लॉगर अक्षय वशिष्ठला जामीन मंजूर!

Goa Crime: फार्म हाउसमधील रोख, दुचाकी घेऊन काढला होता पळ, 6 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक

Shirgaon Stampede: 'शिरगाव' दोषींवर कारवाई होणार? गृह खात्याकडून फाईल सरकारकडे, काय आहे चौकशी समितीचे म्हणणे?

SCROLL FOR NEXT