IPO Dainik Gomantak
अर्थविश्व

मार्चमध्ये फक्त एलआयसीच नवे तर या कंपन्याही आयपीओसाठी रांगेत

या महिन्यात भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC IPO) आयपीओ लॉच होणार आहे.

दैनिक गोमन्तक

मार्च महिना सुरू झाला आहे. या महिन्यात भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC IPO) आयपीओ लॉच होणार आहे. एलआयसीप्रमाणेच काही इतर कंपन्याही मार्चमध्ये आयपीओ घेऊन येवू शकतात. ज्या कंपन्यांनी SEBI कडे कागदपत्रे सादर केली आहेत आणि त्यांची मान्यता आणि लॉच होण्याची शक्यता आहे.

बिकाजी फूडस इंटरनॅशनलने 100 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी (IPO) सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत. कंपनीचे 2,93,73,984 समभाग विकण्याची योजना आहे. हे समभाग रतन अग्रवाल आणि दीपक अग्रवाल या दोन प्रवर्तकांकडून विकले जातील.

* फेडरल बँकेची उपकंपनी असलेल्या फेड बँक सर्विसेज लिमिटेडचा आयपीओ लवकरच गुंतवणुकीसाठी उघडू शकतो. कंपनीने सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत.

* आर्चियन केमिकल इंडस्ट्रीजने सेबीकडे 2200 कोटी रुपयांची आयपीओ कागदपत्रे सादर केली आहेत. आर्चेन हा विशेष सागरी रसायनाचा निर्माता आहे. आयपीओ अंतर्गत 1000 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील.

* याशिवाय, मॅक्लिओड फार्मास्युटिकल्स, TVS सप्लाय चेन सोल्यूशन आणि हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनल लिमिटेड यांनीही सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत.

* या कंपन्या देखील यादीत

* Kids clinic इंडिया लिमिटेड

*Cogent इ- सर्व्हिसेस लिमिटेड

*Inox ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड

*Ethos लिमिटेड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubhanshu Shukla: अंतराळवीर 'शुभांशू शुक्ला' पृथ्वीवर परतणार! हार्मनी मोड्यूलमधून प्रवास होणार सुरु

Ram Temple Film: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

Valpoi: देवाक काळजी रे! गवाणे-सत्तरीतील कुटुंबाला मिळणार निवारा; आरोग्यमंत्री राणे बांधून देणार घर

Goa News Live Updates: बालरथ केवळ ३ कि.मीतील विद्यार्थ्यांसाठी

Goa Smuggling: 2 लाखांच्या खैरीच्या लाकडांची तस्करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; धारबांदोड्यात तिघांना घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT