एअर इंडियाच्या नव्या CEO ने दोन आठवड्यानंतर नाकारली नोकरीची ऑफर

एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) होण्याची ऑफर इल्कर आयसी नाकारली आहे.
İlker Aycı
İlker AycıDainik Gomantak
Published on
Updated on

एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) होण्याची ऑफर इल्कर आयसी नाकारली आहे. विमान उद्योगातील सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. टाटा सन्सने 14 फेब्रुवारी रोजी तुर्की एअरलाइन्सचे माजी प्रमुख इल्कर आयसी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि एअर इंडियाचे (Air India) व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्तीची घोषणा केली होती. (The new CEO of Air India turned down the job after Tata Sons announced the appointment)

İlker Aycı
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर; आता आरक्षणाशिवाय करा रेल्वे प्रवास

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) च्या संलग्न असणाऱ्या स्वदेशी जागरण मंच (SJM) ने शुक्रवारी म्हटले होते की, ''सरकारने एअर इंडियाचे प्रमुख म्हणून इलकर आयसी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) म्हणून परवानगी दिली जाऊ नये.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com