Union Budget 2023 Dainik Gomantak
अर्थविश्व

Union Budget 2023: विकास दर किंचित मंदावणार

6.5 टक्के राहण्याचा आर्थिक पाहणीतील अंदाज

दैनिक गोमन्तक

Union Budget 2023: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेचे वास्तविक चित्र दर्शविणारा आर्थिक पाहणी अहवाल काल संसदेत मांडला. जगातील वेगाने वृद्धींगत होणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताचा दबदबा कायम राहील.

मात्र, रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम आणि जागतिक मंदीचे आव्हान पाहता, गतवर्षीच्या सात टक्क्यांच्या तुलनेत आगामी आर्थिक वर्षातील (2023-24) विकासदर साडेसहा टक्के राहील, असा अंदाज अहवालात वर्तविला आहे.

त्यामुळे विकास दर मंदावण्याचा अंदाज आहे. सोबतच, रोजगारात वाढ झाली असून महागाई देखील नियंत्रणात राहील, असे मधाचे बोटही लावले आहे. मावळत्या आर्थिक वर्षातील ढोबळ उत्पन्न वाढीचा दर सात टक्के राहील, असेही नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बागातील 'त्या' प्रकाराबाबत उत्कंठा वाढली! क्राईम ब्रँचकडून गुन्ह्याची नोंद; व्हिडिओतील टोळक्यापर्यंत पोलिस पोहोचले

VIDEO: "नुसते फटके मारुन चालत नाही!" बाबर आझमचा 'स्लो' खेळ अन् 'फास्ट' उत्तर; सोशल मीडियावर फुटले वादाला तोंड

Bihar Food Poisoning: सत्यनारायणाचा प्रसाद ठरला जीवघेणा! मुजफ्फरपूरमध्ये 100 हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा; एकाच वेळी अख्खं गाव पडलं आजारी

IPL 2026 Points Table : राजस्थानला नमवून SRH चा गुणतालिकेत धमाका! मोठ्या उलटफेरासह टॉप-5 मध्ये एन्ट्री; मुंबई, चेन्नई आणि कोलकाताची अवस्था बिकट

IPL 2026: उष्णतेचा आयपीएल खेळाडूंवर परिणाम; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास; वाढत्या आर्द्रतेचा फटका

SCROLL FOR NEXT