GOOGLE PIXEL  Dainik Gomantak
अर्थविश्व

'Google Pixel 7' लॉन्चिंगसह सुरू होणार 'Google Pixel' सीरीजची प्री बुकिंग

Google Pixel 7, Pixel 7 Pro pre booking: Pixel 7 ची किंमत 48,900 रुपयांपासून सुरू होऊ शकते, तर Pixel 7 Pro ची किंमत 73,400 रुपयांपासून सुरू होऊ शकते.

दैनिक गोमन्तक

Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro 06 ऑक्टोबर रोजी यूएस मध्ये लॉन्च होत आहेत. त्याच दिवशी हे फोन भारतातही लॉन्च होणार आहे. गुगल हा फोन फ्लिपकार्टसोबत भारतात लॉन्च करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Google ने Pixel 7 आणि Pixel 7 Pro साठी प्री-बुकिंग टाइमलाइन जाहीर केली आहे. या दोन्ही फोनचे प्री-बुकिंग 06 ऑक्टोबरपासून सुरू होईल.

Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro प्री-बुकिंग 6 ऑक्टोबर रोजी रात्री 9.30 वाजता फ्लिपकार्टवर उपलब्ध असणार आहे. फोनचे लॉन्चिंग 6 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे, त्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर प्री-बुकिंगची वेळ सुरू होईल.

Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro किंमत

Pixel 7 ची किंमत Pixel 6 सारखी असू शकते, जी $599 आहे, तर Pixel 7 Pro ची किंमत US मध्ये $899 पासून सुरू होऊ शकते. Pixel 7 ची किंमत रु. 48,900 आणि Pixel 7 Pro ची किंमत रु. 73,400 पासून सुरू होऊ शकते. 

गुगलने (Google) या दोन्ही फोनचे कलर ऑप्शन्स भारतात उपलब्ध होणार असल्याचेही माहिती दिली आहे. पिक्सेल 7 ऑब्सिडियन, लेमनग्रास आणि स्नो या तीनही रंगांमध्ये उपलब्ध असेल. Pixel 7 Pro देखील तीन रंगांमध्ये येईल, ऑब्सिडियन, हेझेल आणि स्नो. Pixel फोनच्या सर्व कलर व्हेरियंटची किंमत सारखीच असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT