Most Powerful Womenच्या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण  Dainik Gomantak
अर्थविश्व

Most Powerful Womenच्या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण

फोर्ब्सने जाहीर केली जगातील सर्वात शक्तिशाली महिलांची यादी

दैनिक गोमन्तक

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) या भारताततील (India) सर्वात शक्तिशाली महिला ठरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय फोर्ब्स मासिकाने जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अर्थमंत्री सीतारामन (Nirmala Sitharaman) 37 व्या क्रमांकावर आहेत. फोर्ब्सने निर्मला सीतारामन यांना सलग तिसऱ्यांदा जगातील सर्वात शक्तिशाली यादीत समाविष्ट केले आहे.

HCL च्या रोशनी नाडर या स्थानावर

अर्थमंत्री सीतारामन आणि फाल्गुनी नायर यांच्याशिवाय फोर्ब्सने भारतातील आणखी एका महिलेला आपल्या यादीत स्थान दिले आहे. HCL टेक्नॉलॉजीच्या चेअरपर्सन रोशनी नाडर यांना या यादीत 52 वे स्थान मिळाले आहे. देशातील आयटी कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या नाडर या पहिल्या महिला अधिकारी आहेत. यासोबतच बायोकॉनच्या संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्षा किरण मुझुमदार शॉ यांचाही फोर्ब्सच्या यादीत समावेश करण्यात आला असून, त्यांना 72 व्या स्थानावर ठेवण्यात आले आहे.

* या आहेत जगातील सर्वात शक्तिशाली महिला

'जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिला' या यादीत मॅकेन्झी स्कॉटला पहिले स्थान मिळाले आहे. स्कॉट जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ति आणि अॅमेझॉन ग्रुपचे मालक जेफ बेझोस यांची माजी पत्नी आहे. 2019मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. या यादीत दुसऱ्या स्थानावर भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT