Maharashtra Budget २०२२  Dainik Gomantak
अर्थविश्व

Maharashtra Budget मध्ये सामान्य जनतेला ठाकरे सरकार काय देणार?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार दुपारी वाजता राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार असून सामान्य जनतेचे लक्ष त्याकडे लागले आहे.

दैनिक गोमन्तक

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडी सरकार राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभेत अर्थमंत्री (Maharashtra Budget 2022) सादर करणार आहे. यामुळे राज्यातील सामान्य जनतेच्या नजरा त्यावर लक्ष ठेवून आहेत. राज्यातील पालिका निवडणुका पुढे ढकलल्या असल्या तरी त्या सहा महिन्यांनी घेतल्या जातील. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार 2022-2023 वर्षांचा अर्थमंत्री दुपारी वाजता सादर करतील.

कोरोना विषाणुच्या (Corona) संसर्गामुळे राज्य सरकारच्या तिजोरीमधील महसूलाची आवक कमी झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक प्रकल्प खोळंबले आहेत. यामुळे अर्थसंकल्पात खोळंबलेल्या कामांचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) कसे नियोजन करतात हे पहावे लागेल.

गुरुवारी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला होता. यामध्ये 2020-21 मध्ये 8 टक्के विकास दराने घाट झालेली असतांना आता हे मगे टाकत 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये राज्याचा विकास दर 12.1 टक्यांनी वाढला आहे. यामध्ये झालेल्या वाढीमुळे राज्यांची अर्थव्यवस्था रुळावर आली असून कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रात सुधारणा दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT