EPFO सुरु केली अनाथ मुलांसाठी पेन्शन सुविधा, जाणून घ्या काय आहेत तरतूदी  Dainik Gomantak
अर्थविश्व

EPFO सुरु केली अनाथ मुलांसाठी पेन्शन सुविधा, जाणून घ्या काय आहेत तरतूदी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) अंतर्गत खातेधारकांना अशा अनेक सुविधा मिळतात, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

दैनिक गोमन्तक

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) अंतर्गत खातेधारकांना अशा अनेक सुविधा मिळतात, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अशीच एक सुविधा पेन्शनशी (Pension) संबंधित आहे. कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर विधवा पत्नी किंवा अनाथ मुलांना पेन्शन (Pension) देण्याची तरतूद करण्यात अली आहे. याबाबतची कर्मचारी भविष्य निर्वाह निधीकडून (EPFO) माहिती दिली जाते .

* किती रक्कम मिळाली:

EPFO ने केलेल्या ट्विट (Twitter) करून दिलेल्या माहितीनुसार अनाथ मुलांना मिळणाऱ्या पेशनबद्दल माहिती दिली आहे. यानुसार, अनाथ मुलांना (Orphans) मिळणारी पेन्शन (Pension) ही मासिक विधवा निवृत्ती वेतनाच्या 75 टक्के असेल. ही रक्कम दरमहा किमान 750 रुपये इतकी आहे. दोन अनाथाना प्रत्येकी एकावेळी 750 रुपये प्रती महिना पेन्शन (Pension) दिली जाईल. म्हणजे दोन अनाथ मुले असतील तर त्यांना किमान 1500 रुपये पेंशन मिळेल.

* कधी मिळेल पेन्शन

अनाथ मुलांना वयाच्या 25 वर्षापर्यंत पेन्शन (Pension) दिली जाते. पण इपीएफओचा (EPFO) असा विश्वास आहे की या वयानंतर मुले जगण्यायोगी बबनतात. मुलांना कोणत्याही आर्थिक समस्यांना संमोरे जावे लागणार नाही. त्यांना आयुष्यभर पेन्शन (Pension) दिली जाते. EPFO च्या या योजनेसाठी कंपनी कर्मचाऱ्याच्या मुळ पगारानुसार रक्कम जमा करते. या अंतर्गत 8.33 टक्के EPS मध्ये जमा केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT