ईडी (Directorate of Enforcement) ने मनी लाँडरिंग प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून इस्लामिक संघठन PFI आणि रिहॅब इंडिया फाऊंडेशन नावाच्या संलग्न संस्थेची 33 बँक खाती गोठवली आहेत. बुधवारी याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, या खात्यांमध्ये 68 लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा आहे. (Ed freezes 33 bank accounts of PFI and rehab India foundation in money laundering case)
ते म्हणाले की, 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) ची 59 लाख 12 हजार 51 रुपयांची 23 खाती आणि रिहॅब इंडिया फाऊंडेशनची 10 खाती ज्यात 9 लाख 50 हजार 30 रुपये जमा आहेत.' इस्लामिक संघटनेची स्थापना 2006 मध्ये केरळमध्ये (Kerala) झाली होती. त्याचे मुख्यालय दिल्लीत (Delhi) आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.