Hotel Dainik Gomantak
अर्थविश्व

Delhi High Court चा हॉटेल उद्योगाला दिलासा, 'ग्राहकांकडून सेवा शुल्क घेऊ नका'

Service Charge: दिल्ली उच्च न्यायालयाने हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगाला मोठा दिलासा दिला आहे.

दैनिक गोमन्तक

Service Charge New Update: दिल्ली उच्च न्यायालयाने हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगाला मोठा दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने राष्ट्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या (CCPA) मार्गदर्शक तत्त्वांना स्थगिती दिली आहे. ग्राहकांकडून सेवा शुल्क घेऊ नका, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने पुढे सांगितले की, या मुद्द्यावर अधिक विचार करणे आवश्यक असून पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत राष्ट्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणा (CCPA) चे आदेश लागू असल्याचे मानले जाणार नाही.

पुढील सुनावणी 25 नोव्हेंबरला

काही अटीसंह सर्व्हिस चार्ज न घेण्याच्या आदेशाला कोर्टाने (Court) स्थगिती दिली आहे. परंतु टेकवे ऑर्डरवर सेवा शुल्क आकारले जाऊ शकत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या मुद्द्यावर पुढील सुनावणी 25 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे.

मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

वाढत्या तक्रारींदरम्यान, CCPA ने ग्राहक हक्कांचे उल्लंघन रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यात म्हटले आहे की, कोणतेही हॉटेल (Hotel) किंवा रेस्टॉरंट (Restaurant) ग्राहकांना सेवा शुल्क भरण्यास भाग पाडू शकत नाही. ग्राहक इच्छित असल्यास सेवा शुल्क भरु शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT