Pm Narendra Modi
Pm Narendra Modi  Dainik Gomantak
अर्थविश्व

Kisan Scheme: शेतकऱ्यांच्या हितासाठी मोदी सरकारने उचलले 'हे' मोठे पाऊल, तुम्हीही म्हणाल...

दैनिक गोमन्तक

Kisan Scheme: शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सरकारकडून अनेक पावले उचलली जात आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सातत्याने योजना राबवत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदतही केली जात आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव मिळावा यासाठीही पावले उचलण्यात आली आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकारकडून सातत्याने काम केले जात आहे. दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी एक पाऊल उचलले आहे.

शेतकरी

शेतकऱ्यांच्या (Farmer) माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते. दरम्यान, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात आली आहेत. सोबतच या संदर्भात एक अभियानही राबवले जात आहे. वास्तविक, राष्ट्रीय खाद्यतेल मिशन-ऑइल पाम केंद्र सरकारद्वारे (Central Government) चालवले जात आहे. यासोबतच शेतकरी समृद्ध आणि सक्षम व्हावा यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे, त्यासाठीही हे अभियान राबवण्यात येत आहे.

शेती

आता कृषी विभागाने ट्विट करुन माहिती दिली आहे की, पाम तेलामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारद्वारे 'राष्ट्रीय खाद्यतेल मिशन-ऑइल पाम' चालवले जात आहे. भारत सरकार डाळी आणि तेलबियांच्या उत्पादन-उत्पादकतेला चालना देऊन शेतकऱ्यांना समृद्ध आणि सक्षम करण्यासाठी वचनबद्ध आहे.

शेतकऱ्यांना प्रोत्साहन

या राष्ट्रीय खाद्यतेल मिशन-ऑइल पामच्या माध्यमातून सरकारला शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्याही मजबूत करायचे आहे. अशा स्थितीत कडधान्य-तेलबियांच्या उत्पादनाला चालना मिळेल, तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही सुधारणा होऊन ते समृद्ध आणि सक्षम होण्याच्या दिशेने वाटचाल करतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: शंकर पोळजींना 'राखणदार' होणे भोवले, हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी डिचोलीत तक्रार

Goa Live News Update: मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांवर उपाशी राहण्याची वेळ

Rekha Jhunjhunwala: एका दिवसात गमावले 800 कोटी; रेखा झुनझुनवालांना कोणत्या कंपनीमुळे बसला फटका

South Goa : दक्षिणेतून भाजपचाच उमेदवार निवडून येईल! मंत्री रवी नाईक यांना विश्वास

Bicholim News : कासरपाल संदीपक शाळेसंदर्भातील आरोप तथ्यहीन : डॉ. चंद्रकांत शेट्ये

SCROLL FOR NEXT