PAN Card Dainik Gomantak
अर्थविश्व

PAN Card: पॅनकार्डधारकांसाठी मोठी बातमी, 31 मार्चपर्यंत हे बदल करा, अन्यथा..

पॅन कार्ड विषयी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने एक सूचना केली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पॅन कार्ड हे देशातील विविध टॅक्स भरणाऱ्या व्यक्ती किंवा ऑर्गनायझेशन ला ओळखण्याचे साधन आहे. पॅन कार्ड म्हणजे कायम खाते क्रमांक. हा एक ओळख क्रमांक आहे जो भारतातील सर्व करदात्यांना देण्यात आलेला आहे.

अशा या महत्वाच्या पॅन कार्ड विषयी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने एक सूचना केली आहे.  इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने परमानंट अकाउंट नंबर होल्टर्सला आपल्या नंबरला आधार कार्डशी लिंक करण्यासाठी अखेरचा अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान पॅनकार्ड (Pan card) वापरणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी सरकारने एक सूचना दिली आहे. या सूचनेनुसार सरकार 13 कोटींहून अधिक लोकांचे पॅनकार्ड रद्द करू शकते. याविषयी CBDT ने सांगितले की, 61 कोटी पॅनकार्ड यूझर्सपैकी 48 कोटी लोकांनी त्यांच्या आधार कार्डशी पॅनकार्ड लिंक केले आहे.

सरकारच्या अधिसूचनेनुसार, केंद्र सरकारने पॅन आणि आधार लिंक करणे अनिवार्य केले आहे. यासाठी 31 मार्च 2023 ची अंतिम मुदत दिली आहे. आधारशी लिंक नसलेले वैयक्तिक पॅन या तारखेनंतर निष्क्रिय घोषित केले जातील असे सांगण्यात आलेय.

यासोबतच सरकारने म्हटले आहे की, सध्यापासून 31 मार्चपर्यंत पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी 1,000 रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. त्यामुळेच पॅन-आधार लिंक करणे आता आवश्यक बनलेले आहे. पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT