auto story tvs jupiter zx 2022 launched bluetooth voice assist rival of honda activa price Dainik Gomantak
अर्थविश्व

आज लाँच झाली आणखी एक स्वस्त स्कूटी, किंमत आणि फीचर्स घ्या जाणून

असे फीचर्स देणारी TVS पहिली स्कूटी

दैनिक गोमन्तक

टीवीएस मोटार ने भारतात नवीन झेडएक्स स्मार्ट Xonnect चे नवीन टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट लॉन्च केले आहे. टीवीएस ज्युपिटर ही होंडा (Honda) अॅक्टिव्हा नंतर भारतात सर्वाधिक विक्री होणारी दुसरी स्कूटर आहे. स्मार्ट Xonnect आणि व्हॉइस असिस्ट फीचर आता टीवीएस ज्युपिटर झेडएक्स मध्ये देण्यात आले आहे. पूर्णपणे डिजिटल कन्सोल, नेव्हिगेशन आणि व्हॉइस असिस्ट वैशिष्ट्यांसह उपलब्ध असलेली ही एकमेव 110cc स्कूटर आहे. 110cc स्कूटर सेगमेंटमध्ये TVS ज्युपिटर ग्रांडे एडिशनसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्य सादर करणारी TVS पहिली आहे.

Smart Xonnect वैशिष्ट्य - यामध्ये क्रोम बेजल्ससह एलईडी हेडलॅम्प, ड्यूअल-कलर 3डी लोगो, फ्रंट फेंडर्स आणि रिअर व्ह्यू मिरर्सवर क्रोम फिनिश, प्रिमिअम मरुन कलर सीट्स, बेज इंटीरिअर पेनल्स आणि मशीन ड्यूअल-टोन अलाय व्हील दिली आहे. स्कूटर टेक ब्लू कलरमध्ये उपलब्ध आहे.

TVS SmartXonnect प्लॅटफॉर्म हे ब्लूटूथ तंत्रज्ञान (technology) पेअर केलेले आहे आणि ते TVS Connect मोबाइल अॅपसह वापरले जाऊ शकते, जे अँड्रॉइड आणि iOS दोन्हीवर उपलब्ध आहे. TVS Jupiter ZX SmartXonnect ची किंमत रु.80,973 (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT