Ashwin Dani Passes Away 
अर्थविश्व

Ashwin Dani Passes Away: एशियन पेंट्सचे सह-संस्थापक अश्विन दाणी यांचे निधन, कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण

दाणी यांचा मुलगा मालव हा देखील कंपनीच्या संचालक मंडळाचा सदस्य आहे.

Pramod Yadav

Asian Paints co-founder Ashwin Dani passes away: एशियन पेंट्सचे सह-संस्थापक अश्विन दाणी यांचे आज (28 सप्टेंबर) वयाच्या 79 व्या निधन झाले आहे.

दाणी यांच्या निधनानंतर कंपनीचे शेअर्स कोसळले आहेत. एशियन पेंट्स लिमिटेडच्या शेअर्स मार्केट व्यवहारात 4 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. दुपारी अडीच वाजता कंपनीचा शेअर NSE वर 4.23 टक्क्यांनी घसरून प्रत्येकी 3,162.10 रुपयांवर व्यवहार करत आहे.

दाणी आशियातील सर्वात मोठ्या पेंट कंपन्यांमध्ये 1968 साली सामील झाले. 1942 मध्ये त्यांच्या वडिलांनी आणि इतर तिघांनी ही कंपनी स्थापन केली होती.

दाणी यांचा मुलगा मालव हा देखील कंपनीच्या संचालक मंडळाचा सदस्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाच्या पोटात चाकू खुपसून खून केल्याप्रकरणी; न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT