First Hashtag | International Hashtag Dayहॅशटॅग
सोशल मीडियाच्या जमान्यात हॅशटॅगचे महत्व भयानक वाढले आहे.
First Hashtag | International Hashtag Dayपहिला वापर
क्रिस मेसिना नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर # वापरून एक पोस्ट केली होती.
First Hashtag | International Hashtag Dayऑगस्ट २००७
हे साल होतं २००७ आणि ऑगस्ट महिना होता.
First Hashtag | International Hashtag Dayकल्पनेचा जन्म
"#" हे चिन्ह वापरून विषय एकत्र करणे सोपे होईल, अशी मेसिनाची सूचना होती.
First Hashtag | International Hashtag Dayपहिला हॅशटॅग
हा पहिला हॅशटॅग होता- #barcamp
First Hashtag | International Hashtag Dayट्विटरची प्रतिक्रिया
ट्विटरच्या अधिकाऱ्यांना ही कल्पना सुरुवातीला नाकारली.
First Hashtag | International Hashtag Dayमान्यता
शेवटी २००९ मध्ये ट्विटरने अधिकृतपणे हॅशटॅग आपल्या फीचरमध्ये समाविष्ट केला.
6000 वर्षांपूर्वी बैल आणि माणसांचा आला संबंध..