Sameer Panditrao
बैलाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखले जाते.
पुराणकालापासून बैलाला शक्तीचे प्रतिक मानले जाते.
म्हणून शेती करणे, भार वाहणे या कामांसाठी त्यांचा वापर केला जातो.
बैल पूर्ण शाकाहारी प्राणी आहे.
साधारणतः ६००० वर्षांपासून त्यांचा मानवाशी संबंध आला आहे.
याचे संदर्भ आपल्याकडे उपलब्ध आहेत.
बैलांचे आयुष्य १५ ते २० वर्षे असते.