Zuari Accident: झुआरी पुलावर भीषण अपघात; कारचा चक्काचूर

Zuari Bridge Accident: झुवारी पुलावर कार आणि टेम्पोत झालेल्या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.

गोव्यातील अपघातांच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. राज्यात दररोज होणाऱ्या अपघाताच्या घटनांमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. झुवारी पुलावर कार आणि टेम्पोत झालेल्या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

अपघातामुळे मार्गावर काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, घटनास्थळी दाखल होत मार्ग मोकळा करत घटनेचा पंचनामा केला. सततच्या पावसामुळे राज्यात विविध पडझडीच्या घटना घडत असताना अपघाताच्या घटना देखील समोर येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

gang rape case involving minor girl in Odisha
Goa Traffic Diversion NH66
Ambedkar Nagar Road Accident
Mhadei Wildlife Sanctuary Tiger Deaths
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com