Zambaulim Gaushala Demolition: जांबावलीतील गोशाळेच्या मोडतोड प्रकरणाच्या चौकशीस सुरवात

Zambaulim Gaushala: नवी दिल्‍ली येथील ध्यान फाउंडेशन या संस्‍थेकडून जांबावली येथे चालविल्‍या जाणाऱ्या गोशाळेची मोडतोड केल्‍याप्रकरणी केपे पोलिसांनी चौकशी सुरू केलीय.

मडगाव: नवी दिल्‍ली येथील ध्यान फाउंडेशन या संस्‍थेकडून जांबावली येथे चालविल्‍या जाणाऱ्या गोशाळेची मोडतोड केल्‍याप्रकरणी केपे पोलिसांनी चौकशी सुरू केलीय. तक्रारदार अर्चना चौबे यांच्‍या उपस्‍थितीत या गोशाळा स्‍थळाचा केपे पोलिसांनी पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ramnath Gawade Suicide
Colvale Jail Suicide
Jambavali Goshala Demolition Case
Jambavali Dhyan Foundation Goshala
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com