VIDEO: वेटलिफ्टिंग प्रशिक्षक नियुक्तीचा पेच सुटेना!

Supreme Court sets aside Bombay HC order in Goa coach selection case: महिला वेटलिफ्टिंग प्रशिक्षक (कोच-ग्रेड ४) पदाच्या निवड प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला.

पणजी: महिला वेटलिफ्टिंग प्रशिक्षक (कोच-ग्रेड ४) पदाच्या निवड प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला असून, हे प्रकरण नव्याने सुनावणीसाठी उच्च न्यायालयाकडे पाठविले आहे. मुख्य उमेदवार वैष्णवी उगडेकर यांना पक्षकार न करता आणि त्यांचे म्हणणे न ऐकता उच्च न्यायालयाने निर्णय दिल्याची गंभीर बाब सर्वोच्च न्यायालयाने नोंदविली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa HC rejects ECI stay request
Goa women's cricket players mindset
Tarun Tejpal Case
Swapnil Asnodkar Named as Kerala Coach
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com