Video
VIDEO: अजय खोलकरांवर कायदेशीर कारवाई करणार! यापुढे गप्प बसणार नाही, वीरेश बोरकरांचा इशारा
Viresh Borkar Ajay Kholkar Warning Video: पक्षातून निलंबित केलेले असतानाही अजय खोलकर अजूनही रिव्हॉल्यूशनरी गोवन्सला (आरजी) हानी पोहोचवण्याचे प्रयत्न करीत आहेत.
