Viral Video: प्रेषित मुहम्मद यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; कारवाई करण्याची मागणी

viral video controversy: मुस्लिम धर्मगुरूंच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तींना तत्काळ अटक

डिचोली: मुस्लिम धर्मगुरूंच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी साखळी येथील मुस्लिम बांधवांनी डिचोली पोलीस ठाण्यावर धडक दिली. या सोबतच या प्रकरणी पणजी पोलीस ठाण्यातही तक्रार नोंदवण्यात आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Viral Video Baba stunt
India Post Employee Viral Video
Samuel Suicide Case Goa
viral video of thief caught on road
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com