VIDEO: सरदेसाईंनी पक्ष विलीनीकरणाचा काँग्रेसपुढे ठेवलेला प्रस्ताव नेमका कुठे अडकला? के. सी. वेणुगोपाल यांनी गोवा दौऱ्यात स्पष्टीकरण द्यावे- अमित पाटकर

Vijay Sardesai Congress merger proposal: गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी पक्ष विलीनीकरणाचा काँग्रेसपुढे ठेवलेला प्रस्ताव नेमका कुठे अडकला आहे? तो कोणी रोखला आहे ?

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी पक्ष विलीनीकरणाचा काँग्रेसपुढे ठेवलेला प्रस्ताव नेमका कुठे अडकला आहे? तो कोणी रोखला आहे ? याबद्दल गोवा दौऱ्यावर येणारे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस (संघटना) के. सी. वेणुगोपाल यांनी स्पष्टीकरण द्यावे. या मुद्द्यावर स्पष्टता असणे आवश्यक आहे, असे मत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी ‘गोमंतक टीव्ही’च्या मुलाखतीत व्यक्त केले.

गोमन्तक टीव्ही’वर सोमवारी सायंकाळी संपादक-संचालक राजू नायक यांनी घेतलेल्या मुलाखतीत पाटकर यांनी वरील मत व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com