Vijai Sardesai Inspect SGPDA Market: सरदेसाई यांनी पालिकेला कचरा हटवत नसल्याने धरले दोषी

Vijai Sardesai Inspect SGPDA Market: सरदेसाई यांनी शुक्रवारी मडगाव घाऊक मासळी बाजाराची पाहणी केली.

फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी शुक्रवारी मडगाव घाऊक मासळी बाजाराची पाहणी केली. यात मार्केटमधील कचरा न हटवल्याप्रकरणी सरदेसाई यांनी मडगाव पालिकेला दोषी धरले. तसेच, मार्केटमधील सुविधा व्यवस्थित न ठेवल्याबाबत देखील पालिकेवर खापर फोडले. पावसाळी अधिवेशनापूर्वी सरदेसाई मतदारसंघातील लोकांची तसेच मडगावमधील लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com