Video
गोव्यात आपच्या आमदाराने मतदारसंघातील सर्व मंदिर समित्यांसोबत बैठक का घेतली? पाहा Video
Benaulim Aap MLA: बैठकीत विविध महत्वाच्या मुद्यांवर चर्चा पार पडली.
आगामी चवथीच्या पार्श्भूमीवर गोव्यात सर्वत्र लगबग पाहायला मिळत आहे. बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी नुकतेच मतदारसंघातील सर्व मंदिर समित्यांसोबत महत्वाची बैठक घेतली. बैठकीत विविध महत्वाच्या मुद्यांवर चर्चा पार पडली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.