Video
Sattari Cashew Plantation Fire: आगीचा तांडव! फुललेली बागायत काही क्षणांत झाली खाक
Valpoi Sattari cashew plantation fire: सत्तरीतील नगरगाव पंचायत क्षेत्रातील धावे गावातील संदेश भास्कर गाडगीळ यांच्या काजू बागायतीला आग लागून सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले.
