Video
Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
Leopard Attack in Goa: सत्तरी तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चरवणे येथील ५९ वर्षीय पोलीस कर्मचारी यशवंत गोपाळ गावस यांचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
वाळपई: सत्तरी तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चरवणे येथील ५९ वर्षीय पोलीस कर्मचारी यशवंत गोपाळ गावस यांचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने केवळ सत्तरीच नव्हे, तर संपूर्ण गोवा पोलीस दलात आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रानटी श्वापदांच्या वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे आता सर्वसामान्यांचा जीव धोक्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.