Uttarakhand Cloudburst: उत्तरकाशीत निसर्ग कोपला, ढगफुटीमुळे घरं गेली वाहून; कित्येकजण बेपत्ता

Uttarakhand Uttarkashi Cloudburst: सध्या देशाच्या अनेक भागात निसर्गाचा प्रकोप दिसून येत आहे. डोंगरांवर सतत पडणाऱ्या पावसामुळे हाहाकार माजू लागला आहे.

सध्या देशाच्या अनेक भागात निसर्गाचा प्रकोप दिसून येत आहे. डोंगरांवर सतत पडणाऱ्या पावसामुळे हाहाकार माजू लागला आहे. दरम्यान, उत्तराखंडमधील उत्तरकाशीमधून ढगफुटीची बातमी समोर आलीय. मंगळवारी (५ ऑगस्ट) गंगोत्री धाम आणि मुखवा जवळील धाराली गावात ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

धराली गावात ढगफुटी झाल्यामुळे अचानक आलेल्या पुरामुळे अनेक घरे वाहून गेली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. तर अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Nepal Flood Rescue Video
Nepal Flood Missing People
Nepal Flood Missing Persons
Brother Shoots Two Sisters In Roorkee
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com